मुंबई उच्च न्यायालयात भरती, आजच करा अर्ज

सौजन्य. माझी नोकरी
Wednesday, 13 February 2019

Bombay High Court Recruitment 2019 (Mumbai High Court Bharti /Mumbai Ucch Nyayalaya Bharti 2019) for 199 Senior System Officer & System Officer Posts

मुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती, पहा  किती जागांसाठी भरती

पदाचे नाव:

  1. सिनिअर सिस्टम ऑफिसर: 40 जागा 
  2. सिस्टम ऑफिसर: 159 जागा 

शैक्षणिक पात्रता:

  1.  पद क्र.1: (i) B.E./ B.Tech.(कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक)/MCA  (ii) MCSE/RHCE/RHEL किंवा समतुल्य  (iii) 05 वर्षे अनुभव 
  2.  पद क्र.2: (i) B.E./ B.Tech.(कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक)/MCA  (ii) MCSE/RHCE/RHEL किंवा समतुल्य  (iii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट: 07 फेब्रुवारी 2019 रोजी 40 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2019

 

Online अर्ज करा : https://bhc.gov.in/bhcrecruit/recruitment.php 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News