आता ही अभिनेत्रीही राजकारणात?

सकाळ वृत्त सेवा ( यिनबज )
Monday, 15 April 2019

साराने आपल्याला राजकारणात उतरायला आवडेल, असे वक्तव्य केले आहे. ती सांगते, ‘अभिनयाला नेहमीच पहिले प्राधान्य असणार आहे; पण भविष्यात राजकारणात जायला नक्कीच आवडेल.’

अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ आणि ‘सिंबा’ या दोनच चित्रपटांमधून तिने बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर अनेक कारणांमुळे ती बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली. आता सर्वत्र निवडणुकांचे वातावरण असताना साराने आपल्याला राजकारणात उतरायला आवडेल, असे वक्तव्य केले आहे. ती सांगते, ‘अभिनयाला नेहमीच पहिले प्राधान्य असणार आहे; पण भविष्यात राजकारणात जायला नक्कीच आवडेल.’ आता भविष्यात सारा राजकारणात उतरेल का? याकडेच तिच्या फॅन्सचं लक्ष असणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News