बोल्ड अभिनेत्री पुनम पांडे अडकली विवाह बंधनात; पाहा अनोखा लूक  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 September 2020

एखाद्या राजकुमार- राजकुमारी सारखे कपडे घालून अतिषय आकर्षक पोजमध्ये दोघांनी फोटे काढले. आणि आपल्या इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

प्रसिद्ध हॉट अभिनेत्री पुनम पांडे आता विवाह बंधनात आडकली आहे. नुसताच पुनमचा विवाह प्रियकर सॅम बॉम्बे सोबत झाला. दोघांनी लग्नासांठी बनवलेले शाही वस्त्र परीधान करुन फोटो शुट केले. एखाद्या राजकुमार- राजकुमारी सारखे कपडे घालून अतिषय आकर्षक पोजमध्ये दोघांनी फोटे काढले. आणि आपल्या इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद तिला. अनेक लाईक्स, कमेन्ट मिळाले आहेत.

पुनम नेहमी वेगवेगळे फोटो काढून आपल्या चाहत्यांना शेअर करते. अनेकदा नव्या लूक मध्ये ती प्रेक्षकांना दिसते. त्यामुळे पुढे नवीन काय करणार याची उत्सुक्ता प्रेक्षकांना लागलेली असते. 

अभिनेत्री पुनमने नशा चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये इट्री केली. मात्र पुनम चित्रपटापेक्षा हॉट फोटो आणि व्हिडीओ मध्ये जास्त वेळ दिसली. प्रेक्षकांनी पुनला मोठा सपोर्ट केला. पुनमला फोलो करणारा एक विशिष्ट वर्ग आहे. 

अभिनेत्री पुनम पांडे आणि प्रियकर सॉम बॉम्बे यांचा जुलै महिन्यात साखपूडा संपन्न झाला होता. त्यावेळी पुनमे फोटो शेअर केले होते. 

पुनमने काही दिवसापुर्वी वधूचा पोषाख घालून फोटो शेअर केले होते, पुनम विवाह बंधनात आडकणार असे भाकीत चाहत्यांनी केले होत. चाहत्यांच म्हणण आता खर ठरल आहे.

पुनमचा प्रियकर सॉम बॉम्बे आता मागे राहिला नाही त्यांनी आपल्या इन्टाग्रामवर आकर्षक फोटो अपलोड केले आहे. त्यामुळे पुनम आणि सॉम यांची जोडी मॉडलिंग क्षेत्रात धुमाकूळ घालणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News