बिग बॉसच्या मालकिनीने हॉट फोटो शेअर करत सांगितला फिटनेस फंडा...

यिनबझ टीम
Tuesday, 11 February 2020

कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मिडीयावर चर्चेत असलेली बिग बॉसच्या घरातील मालकिन अमिशा पटेल पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आपले हॉट फोटो सोशल मिडीयावर शेअर करत तिच्या चाहत्यांसाठी तिने फिटनेस फंड्याच्या टीप्स दिल्या आहेत.

DELHI.. my kinda Monday morning blues .. shoot mode .. work mode

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

अमीशाने आपले फोटो तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर शेअर करत आपल्या नव्या लूकबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न विचारला आहे.

Delhi . Shoot mode

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

एक वेळ अशी होती की अमीशा तिच्या वजनामुळे ट्रोल झाली होती, तर आता ती आपल्या स्लिम बॉडीमुळे चाहत्यांमध्ये फेमस होत आहे. या लूकसाठी जीममध्ये खूप वेळ मेहनत घेत असल्याचेदेखील अमीशाने एका मुलाखतीत सांगितले.

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

चित्रपट "कहो ना प्यार है", मधून ऋतिक रोशनसोबत चाहत्यांच्या भेटीला आलेल्या अमीशाने अनेक फॅनफॉलोअर्स बनवल्याचे दिसून येते.

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News