भूमी पेडणेकरची बहीण आहे तिचीच कार्बन कॉपी; हे फोटो पाहिलेत का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

या दोघींचे एकत्र फोटो पाहिल्यावर भूमी आणि समीक्षामधील एकीला ओळखणे कठीणच..! 

सध्या बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही  अनेक गोष्टींमुळे  चर्चेत आहे. ती आपले विविध फोटो आपल्या इन्स्टा आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर करत असते. तिने नुकतेच आपले आणि बहिणीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून भूमी कोण आणि तिची बहीण कोण हा प्रश्न नक्की पडेल. 

भूमीच्या बहिणीचं नाव समीक्षा आहे. समीक्षा आणि भूमी या दोघी बऱ्याचदा सेम लूकमध्ये पाहायला मिळत आहे. समीक्षा ही भूमीची लहान बहीण आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Samiksha Pednekar (@samikshapednekar) on

मात्र त्या दोघीही सारख्या दिसतात. समीक्षा ही पेशाने वकील आहे. या दोघींचे एकत्र फोटो पाहिल्यावर भूमी आणि समीक्षामधील एकीला ओळखणे कठीणच..! 

या दोघी अनुष्का आणि विराटच्या लग्नात एकत्र आल्या होत्या. त्यावेळी दोघीनींही फोटो शूट केले होते. लग्नात देखील त्या दोघीना ओळखणे कठीण झाले होते. अनेकांनी समीक्षाला भूमी म्हणून हाक मारली होती. तसेच भूमीच्या 'पती पत्नी और वो' च्या प्रमोशमध्येही समीक्षा चर्चेत आली होती. त्यानंतर या दोघींची जुळेपणाची चर्चा सुरु झाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The Pednekar’s  #love #life #pednekarsisters #poser #forever #black #silver #christmas #nikhilthampi

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News