ब्युटी हेल्थ अॅड मॅनेजमेंटच्या प्रशिक्षण संस्था

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 October 2019

ब्युटी हेल्थ  अॅड मॅनेजमेंट या क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. तसेत काही मोजक्या शिक्षण संस्था अधुनिक प्रशिक्षत देत आहेत. शिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती

जावेद हबीब प्रोफेशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेअर ड्रेसिंग :

इन्टेन्सिव्ह कोर्स ऑन हेअर- 
पत्ता: जावेद हबीब प्रोफेशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेअर ड्रेसिंग, कार्पोरेट ऑफिस, युनिट नं. ११-१४, लक्ष्मी प्लाझा बििल्डग नं. ९, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू िलक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-५३ दूरध्वनी- ०२२- ४०१०५४७० 
मेल- info@jawedhabib.co.इन

व्हीएलसीसी इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी, हेल्थ अँड मॅनेजमेंट :
अभ्यासक्रम- डिप्लोमा इन कॉस्मेटॉलॉजी, डिप्लोमा इन ब्युटी कल्चर, डिप्लोमा इन हेअर डिझायनिंग, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेकअप- डिप्लोमा इन डायटेटिक्स, हेल्थ अ‍ॅण्ड न्युट्रिशन, डिप्लोमा इन न्यूट्रिशन अ‍ॅण्ड हेल्थ एज्युकेशन, 

पत्ता: व्हीएलसीसी इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी, हेल्थ अँड मॅनेजमेंट, फर्स्ट फ्लोअर, १०१- १०२ श्रीकृष्ण को-ऑप. हासिंग सोसायटी नं. ३, कांदिवली पश्चिम, मुंबई. दूरध्वनी- ०२२ ३२१९८२००, वेबसाइट : www.vlccinstitute.com ई-मेल : info@vlccinstitue.काम

नलिनी अँड यास्मिन एज्युकेशन :
अभ्यासक्रम : हेअर ब्रश- हेअर रिफ्रेशर कोर्स- बाब्रेिरग- प्रोफेशनल मेकअप अँड हेअर स्टायिलग- पर्सनल ग्रुिमग- पर्सनल मेकअप अँड हेअर स्टायिलग- ब्युटी बेसिक्स- बॉडी ट्रिटमेंट अँड मसाज-

पत्ता- भोलेनाथ प्लाझा, सीटीएस १२३८, गुरु नानक रोड, बांद्रा तलावाजवळ, वांद्रे- पश्चिम, मुंबई- ४०००५०, दूरध्वनी-०२२-२६४२२०८४, मेल- education@nalini.in वेबसाईट- www.nalini.इन

लॅक्मे अकादमी :
या संस्थेनं केस आणि चेहऱ्याचं सौंदर्य या विषयांवर पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- फौंडेशन इन स्किन केअर, फौंडेशन इन हँड अँड फीट केअर, फौंडेशन इन मेक अप, फौंडेशन इन हेअर कट अँड स्टायिलग, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन एस्थेटिक्स. या अभ्यासक्रमात त्वचाशास्त्र, फेशिएल, प्रॉडक्ट केमेस्ट्री, नेल प्रॉडक्टस् अँड टेक्निक, बॅक्टेरिआलॉजी अँड सॅनिटेशन, फेशिएल अनाटॉमी अँड फिचर्स, वेगवेगळया समारंभानुसार मेकअप, यूझ ऑफ लॅटेस्ट स्किन केअर इक्विपमेंट या विषयांचा समावेश आहे. अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा हेअर. या अभ्यासक्रमात हेअर कलर, स्ट्रेन्दिनग, अ‍ॅडव्हान्स्ड हेअर कट्स, फॅशनेबल हेअर स्टायिलग टेक्निक्स या विषयांचा समावेश आहे. वेबसाईट- www.lakmetrainigacademy.com

ब्युटिक :
या संस्थेनं पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- फूल प्रोफेशनल डिप्लोमा ऑफ ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग-. सेमी प्रोफेशनल डिप्लोमा ऑफ ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग- . पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग- ब्युटी थेरेपी- बॉडी थेरेपी-. अरोमा थेरेपी. नववधू मेक अप वर्कशॉप- अ‍ॅडव्हान्स्ड हेअर कट वर्कशॉप-, डिप्लोमा इन अरोमा थेरेपी-, डिप्लोमा इन लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज-, डिप्लोमा इन रिफ्लेक्सोलॉजी- डिप्लोमा इन स्पोर्टस मसाज थेरेपी-, ब्युटिक स्पा डिप्लोमा-
पत्ता- ब्युटिक इन्स्टिटय़ूट ऑफ ब्युटी थेरेपी अँड हेअर ड्रेसिंग, मोगल लेन, माहीम मुंबई.
मेल- mayabutic@gmail.com

इंडो-कॅनेडियन नॅशनल अकादमी :
या संस्थेनं पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- डिप्लोमा इन हेअर स्टायलिस्ट, डिप्लोमा इन एस्थेटिशिएन, सर्टििफकेट इन लेसर हेअर रिव्होवल, सर्टििफकेट इन मेक अप आर्टस्टि, नेल टेक्निशिएन, सर्टििफकेट इन मेडिकल एस्थेटिशिएन, कॉस्मेटालॉजी, स्पा थेरेपिस्ट, हाय टेक सर्टििफकेट कोर्स इन वेट मॅनेजमेंट, हाय टेक सर्टििफकेट कोर्स इन डायटिक्स अँड न्युट्रिशन, हाय टेक सर्टििफकेट कोर्स इन पर्मनंट मेकअप, हाय टेक सर्टििफकेट कोर्स इन बोटोक्स अँड फिलर्स- या अभ्यासक्रमासाठी आवश्यक अर्हता- एमबीबीएस.
पत्ता- इंडो-कॅनेडियन नॅशनल अकादमी, ३३, ३४ काíतक कॉम्प्लेक्स, न्यू िलक रोड, अंधेरी- पश्चिम, मुंबई. दूरध्वनी- ०२२ २६७३३३८६ वेबसाईट- www.icna.इन

क्लॉरा- इंटरनॅशनल :
अभ्यासक्रम : हेअर कटस्, रिबॉिडग, कलिरग, हेअर ट्रीटमेंटस्, स्पेशलाईज्ड स्कीन ट्रीटमेंट, बॉडी मसाज-
पत्ता- राज कुटिर, तिसरा रस्ता, खार- पश्चिम, मुंबई-५२. दूरध्वनी- ०२२- २६०४१९९६
वेबसाईट- www.clara.co.इन

एमइटी :
ट्रायकॉलॉजी या केशरोपण करणाऱ्या शास्त्राचे प्रशिक्षण देणारा पदवी आणि पदविका अभ्यासक्रम एमईटी इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रायकॉलॉजीमार्फत सुरू करण्यात आला आहे.

पत्ता- एमईटी-आरआयसीएचएफईईएल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी, एमईटी कॉम्प्लेक्स, बांद्रा रिक्लेमेशन. मुंबई- ५०. दूरध्वनी- ०२२-२६४४००९६, वेबसाईट- www.met.एदु

एनरिच सलून अँड ब्युटी अकादमी :
अभ्यासक्रम- डिप्लोमा इन हेअर ड्रेसिंग- डिप्लोमा इन बेसिक ब्युटी- डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स्ड ब्युटी- सर्टििफकेट इन सलून मॅनेजमेंट- मेक अप कोर्स- अ‍ॅडव्हान्स्ड हेअर कोर्स- अ‍ॅडव्हान्स्ड कटिंग एॅड कलरिग- मेन्स कटिंग 
पत्ता- एनरिच सलून अँड ब्युटी अकादमी, जी १/१२ शेरेटन क्लासिक, छतरसिंघ कॉलनी, अंधेरी कुर्ला रोड चकाला, अंधेरी ईस्ट, मुंबई- ४०००९३. दूरध्वनी- ०२२- ४०७३८०००,
ईमेल- education@enrichsalon.com,
वेबसाईट- www.enrichsalon.com

स्त्रोत: विकासपिडीया

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News