शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या तरुणीला मारहाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020

लग्नाची मागणी घालून लग्नाचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर कौस्तुभ तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला होता.

खालापूर : शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या तरुणीला मारहाण, शिवीगाळ करून तिच्या बहिणीवर सामूहिक बलात्काराची धमकी देणाऱ्या कौस्तुभ चोणकरविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कौस्तुभला अटक करण्यात आली आहे.

पीडित तरुणीची आणि कौस्तुभची दोन वर्षांपासून मैत्री होती. तिला त्याने लग्नाची मागणी घालून लग्नाचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर कौस्तुभ तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News