उदर निर्वाहासाठी 17 व्या वर्षी बनली बार बाला; आज आहे बॉलीवूडची लेखीका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ )
Saturday, 23 November 2019

बॉलीवूड मध्ये कधी काय होईल याचा अंदाज नसतो. खर तर बॉलीवूड मध्ये अशाचं लोकांचा उल्लेख केला जातो, जे पडद्या समोर असतात. पण काही व्यक्ती अशा असतात जे पडद्यामागे राहून सुध्दा खूप मोठी आणि आदराची भूमिका निभावतात. परंतु त्यांचे नाव थोड्याच लोकांना माहिती असते.

बॉलीवूड मध्ये कधी काय होईल याचा अंदाज नसतो. खर तर बॉलीवूड मध्ये अशाचं लोकांचा उल्लेख केला जातो, जे पडद्या समोर असतात. पण काही व्यक्ती अशा असतात जे पडद्यामागे राहून सुध्दा खूप मोठी आणि आदराची भूमिका निभावतात. परंतु त्यांचे नाव थोड्याच लोकांना माहिती असते.

ज्या पडद्यामागे यशस्वी आहेत त्यांना खूप परिश्रमातून जावे लागते. त्यांच्या जीवनात काही असे चढ उतार देखील आले. या महिलेच नाव शन्गुप्ता रफिक असे आहे. ही महिला पडद्याच्या मागे आपली मोठी भूमिका निभावते. पण त्यांच्याविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. तिच्या जीवनाची कहाणी इतकी भयानक आणि काही प्रेरणादायक आहे.

प्रत्येक स्त्रीला घर चालवणे म्हणजे सोप काम नसते, त्यात आई वडिलांची साथ असने महत्त्वाचे असते. बॉलीवुडची दुनियाच खूप अजीब आहे. येथे सफल होण्यासाठी माणसाला खूप कठीण मेहनत करावी लागते. खूप वाईट परीस्थितींना तोंड द्यावे लागते.

खरंच सगळ्याना तिच्या विषयी आदर वाटेल असे त्यांनी काम केले आहेत. तुम्हाला माहित आहे का आशिकी २ या फिल्मची ही लेखिका केवळ १७ वर्षाची असतानाच खराब काम करणारी स्त्री बनली होती. या विषयी स्वत: शंगुप्ता ने एका मुलाखतीच सांगितले की, मी साडे १७ वर्षाची असतानाच माझी व्हर्जिनिटी घालवून बसले होते. एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबत आपली व्हर्जिनिटी गमावणे खूप दुखदायक असते.

ही माझी आई नाही, एका अनवरी बेगमने मला दत्तक घेतले होते. अस म्हटले जाते की त्या वेळेच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शक बृज सदाना यांची पत्नी कमल सदाना यांची मी मुलगी आहे. नंतर अनवरी बेगम ही कॅन्सर होऊन मेली मग शंगुप्ताने दुबईला जाऊन बार डान्सिंग मध्ये काम करून पैसे कमावले. तिची भेट महेश भट्ट यांच्यासोबत झाली आणि लिहायची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर शंगुप्ताने मोठ्या चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिली आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News