इतिहास विषयातील पदवीधरास मिळू शकते 'लॉ' फर्म्समध्ये नोकरी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

ऐतिहासिक वारसा\वास्तू आदींबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांची तड लावण्यासाठी इतिहास आणि विधी या विषयांमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी असल्यास लॉ फम्र्समध्ये संधी मिळू शकते. खासगी प्रॅक्टिससुद्धा करता येऊ शकते. इतिहास आणि व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रकल्प व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक म्हणून संधी मिळू शकते.

ऐतिहासिक वारसा\वास्तू आदींबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांची तड लावण्यासाठी इतिहास आणि विधी या विषयांमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी असल्यास लॉ फम्र्समध्ये संधी मिळू शकते. खासगी प्रॅक्टिससुद्धा करता येऊ शकते. इतिहास आणि व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रकल्प व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक म्हणून संधी मिळू शकते. इतिहास आणि सामाजिक कार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी असणाऱ्या उमेदवारांना वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संशोधन संस्था, संशोधन साहाय्यक वा संशोधन प्रकल्पाचे संचालक वा समन्वयक, खासगी उद्योगांमधील कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी घटकांमध्ये संधी मिळू शकते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News