यिनबझच्या ओपनिंग वेळी अॅशची किंगबाजी

यिनबझ टीम
Monday, 28 January 2019

हिंदी, पंजाबी, इंग्रजी तसेच इतर भाषांमध्ये गाणी म्हणून स्वत:ची ओळख बनवणाऱ्या अॅश किंगने जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना आपल्या गाण्यावर थरकावून सोडले. चित्रपट सृष्टीमध्ये गायलेल्या आणि तरुणाईला आकर्षण ठरलेल्या गाण्यांची मेजवाणी अॅशकिंगने तरूणांसमोर मांडली. एकापेक्षा एक सुरू असलेल्या गाण्यांच्या मैफिलीलाही तरूणांनी बेभान होऊन साथ दिली. अखेर तरूणांच्या हक्कासाठी आणि विज्ञानवादी महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या यिनबझ या वेबचे अनावरण अॅशकिंगच्या मैफिलीने एकदम जोषात झाले.

Photos

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News