आर्मी पब्लिक स्कूल मध्ये तब्बल 8000 जागांसाठी भरती,लवकरात लवकर अर्ज करा

सकाळ (यिनबझ)
Saturday, 7 September 2019
  • Total: 8000 जागा
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2019   (05:00 PM)

परीक्षेचे नाव: CSB स्क्रीनिंग परीक्षा-2019

Total: 8000 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 8000
2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3 प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता:  (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)

  1. पद क्र.1: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed 
  2. पद क्र.2: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी  (ii) B.Ed 
  3. पद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी  (ii)  B.Ed/ डिप्लोमा/कोर्स   

वयाची अट: 01 एप्रिल 2020 रोजी,

  1. फ्रेशर्स: 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
  2. अनुभवी: 57 वर्षांखाली

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: 500/- 

प्रवेशपत्र: 04 ऑक्टोबर 2019

स्क्रीनिंग परीक्षा: 19 & 20 ऑक्टोबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2019   (05:00 PM)

जाहिरात (Notification): http://bit.ly/2lZacgN

Online अर्ज: http://bit.ly/2k4H8UB

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News