शुटींगदरम्यान अर्जुनला गंभीर इजा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

‘स्टेट ऑफ सीज ः २६/११’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच या वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान त्याला दुखापत झाली.

अभिनेता अर्जन बाजवा ‘फॅशन’, ‘रुस्तम’, ‘कबीर सिंह’सारख्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याने हिंदीबरोबरच तेलगू चित्रपटांतही काम केले आहे. चित्रपटांतून आपलं अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता लवकरच तो वेबविश्‍वात पदार्पण करत आहे.

‘स्टेट ऑफ सीज ः २६/११’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच या वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान त्याला दुखापत झाली.

या वेबसीरिजमधील एका फायटिंग सीनवेळी त्याच्या अगदी बाजूलाच दोन मोठे स्फोट करण्यात आले. त्यामुळे जवळपास अर्धा दिवस तरी त्याला काहीही ऐकू येत नव्हते.  

या चित्रपटात अर्जनसोबत अभिनेता अर्जुन बिजलानी, विवेक दहिया, मुकुल देव, सिड मक्कर, अभिनेत्री तारा अलीशा बेरीसारखे बरेच कलाकार या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News