आगामी फुटबॉल मोसमासाठी फ्रान्सिस कॉस्ता यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • भारतीय फुटबॉलमधील नावाजलेला संघ कोलकात्यातील ईस्ट बंगालने आगामी मोसमासाठी गोव्याचे फ्रान्सिस जुझे ब्रुतो दा कॉस्ता यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
  • ते स्पॅनिश मारियो रिव्हेरा यांची जागा घेतील.

पणजी :- भारतीय फुटबॉलमधील नावाजलेला संघ कोलकात्यातील ईस्ट बंगालने आगामी मोसमासाठी गोव्याचे फ्रान्सिस जुझे ब्रुतो दा कॉस्ता यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ते स्पॅनिश मारियो रिव्हेरा यांची जागा घेतील.

फ्रान्सिस यांच्या नियुक्तीची माहिती ईस्ट बंगालने सोशल मीडियाद्वारे दिली. फ्रान्सिस मडगाव येथील असून ???

वर्षांचे आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी सालसेत एफसी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्यानंतर, त्यांनी ???
पासून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या एलिट अकादमीत , , ??

वर्षांखालील वयोगट संघाचे प्रशिक्षक या नात्याने जबाबदारी पेलली आहे. त्यापूर्वी ते साळगावकर एफसीच्या युवा विकास कार्यक्रमाचे प्रमुख होते.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत ???

साली त्यांनी गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेड संघाचे सहायक प्रशिक्षक या नात्यानेही काम पाहिले होते. तेव्हा पोर्तुगालचे नेलो व्हिंगाडा त्या संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. नंतर व्हिंगाडा ????
मध्ये मलेशियाच्या राष्ट्रीय संघाचे, तसेच ??? मध्ये आयएसएलमधील केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक असताना फ्रान्सिस त्यांचे सहाय्यक होते. ???

साली गोव्याच्या या फुटबॉल मार्गदर्शकाने प्रशिक्षणात एएफसी अ परवाना मिळविला. ते एएफसी प्रो-लायसन्सधारक प्रशिक्षकही आहेत.

भारतीय फुटबॉलमधील श्रीमंत परंपरा असलेला ईस्ट बंगाल हा आदर असलेला संघ आहे. या संघासोबत जोडणे आपल्यासाठी भाग्याचे आणि अभिमानास्पद असल्याचे मत फ्रान्सिस यांनी व्यक्त केले आहे.

गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत ईस्ट बंगालने ??
सामन्यांतून ???
गुणांची कमाई करत विजेत्या मोहन बगान (???
गुण) संघानंतर दुसरा क्रमांक मिळविला होता. यंदाही ते आय-लीग स्पर्धेत असून आयएसएल स्पर्धेत खेळण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News