आजचं करा अर्ज, (UPSC IFS) UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2020

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 February 2020

यूपीएससी आयएफएस भरती 2020
यूपीएससी आयएफएस भर्ती-संघ लोक सेवा आयोग-भारतीय वन सेवा (आयएफएस) प्रारंभिक परीक्षा २०२०. यूपीएससी आयएफएस भर्ती २०२० (यूपीएससी आयएफएस भारती २०२०) Posts ० पदांसाठी.

जाहिरात क्र.: 06/2020-IFS

Total: 90 जागा

परीक्षेचे नाव: भारतीय वन सेवा परीक्षा 2020 (IFS)

शैक्षणिक पात्रता: पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 21 ते 32 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 100/-    [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

परीक्षा: 31 मे 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2020 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: https://upsc.gov.in/

Online करा अर्ज : https://upsconline.nic.in/mainmenu2.php

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News