आजचं करा अर्ज,(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 January 2020

एससीआय भरती 2020
एससीआय रिक्रूटमेंटशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एससीआय भरती २०२० (एससीआय भारती २०२०) Deputy 48 उपमहा व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 

जाहिरात क्र.: 15/2019 & 02/2019

Total: 48 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. डेप्युटी जनरल मॅनेजर (Law/Civil) 02
2. असिस्टंट मॅनेजर 46
  Total 48

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: (i) 60% गुणांसह विधी पदवी/60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 17 वर्षे अनुभव
पद क्र.2:  CA/ 60% गुणांसह MBA/MMS किंवा समतुल्य/ 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ 60% गुणांसह विधी पदवी/60% गुणांसह BE/B Tech (Fire & Safety)

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी,  

पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत 
पद क्र.2: 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  
नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC/EWS: 500/-    [SC/ST/PWD/ExSM: 100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट: http://www.shipindia.com/

पदाचे नाव ऑनलाईन करा अर्ज
डेप्युटी जनरल मॅनेजर : https://apply.registernow.in/SCI/DGMC
असिस्टंट मॅनेजर : https://apply.registernow.in/SCI/AsstMngr

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News