आजचं करा अर्ज, (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 February 2020

भारतीय तटरक्षक दल भरती 2020
इंडियन कोस्ट गार्ड भर्ती आयआयसीजी भारतीय तटरक्षक दल, भारतीय तटरक्षक दलाची भरती 2020 (भारतीय तटरक्षक दल भारती 2020) यांत्रिक 02/2020 बॅचसाठी.

Total: 37 जागा 

पदाचे नाव: यांत्रिक 02/2020 बॅच

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.     [SC/ST/खेळाडू: 55%गुण]

शारीरिक पात्रता: 

उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 च्या दरम्यान झालेला असावा)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

प्रवेशपत्र: 09 ते 16 एप्रिल 2020

परीक्षा: एप्रिल 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2020 
 
अधिकृत वेबसाईट : https://www.indiancoastguard.gov.in/

Online करा अर्ज : https://www.joinindiancoastguard.gov.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News