आजचं करा अर्ज,(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2020

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 January 2020

भारतीय तटरक्षक दल भरती 2020
इंडियन कोस्ट गार्ड भर्ती आयसीजी भारतीय तटरक्षक दल, भारतीय तटरक्षक दल भरती २०२० (भारतीय तटरक्षक दल भारती २०२०) नविक (सामान्य कर्तव्य) १० + २ प्रवेश 02/2020 बॅच आणि सहाय्यक कमांडंट 02/2020 बॅच एससी / एसटी उमेदवारांसाठी (पुरुष) . 

Total: 25 जागा

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (जनरल  ड्युटी) 02/2020 बॅच

SC ST Total
13 12 25

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदवीधर + 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट: जन्म 01 जुलै 1990 ते 30 जून 1999 च्या दरम्यान झालेला असावा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही.

प्रवेशपत्र: 25 फेब्रुवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2020 

अधिकृत वेबसाईट: https://www.indiancoastguard.gov.in/

ऑनलाईन करा अर्ज : https://www.joinindiancoastguard.gov.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News