लवकर करा अर्ज, (Western Railway) पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020

पश्चिम रेल्वे भरती 2020
वेस्टर्न रेलवे भर्ती पश्चिम रेल्वे, पश्चिम रेल्वे भरती २०२० (पश्चिम रेल्वे भारती २०२०) साठी 5 35 Apprent प्रशिक्षु प्रशिक्षण प्रशिक्षु कायदा १ 61 under१ अंतर्गत पश्चिम रेल्वे महाराष्ट्र.

जाहिरात क्र.: RRC/WR/04/2019 Apprentice

Total: 3553 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)   

अ. क्र. ट्रेड
1. फिटर
2. वेल्डर
3. टर्नर
4. मेकॅनिस्ट
5. कारपेंटर
6. पेंटर (जनरल)
7. मेकॅनिक (डिझेल)
8. मेकॅनिक (मोटार वेहिकल)
9. COPA/PASAA
10.  इलेक्ट्रिशिअन
11. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 
12. वायरमन 
13. मेकॅनिक Reff. & AC 
14. मेकॅनिक LT & केबल
15. पाईप फिटर
16. प्लंबर
17. ड्राफ्ट्समन (सिव्हिल)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

वयाची अट: 06 फेब्रुवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

Fee: General/OBC: 100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2020  (05:00 PM)

Online अर्ज करा: https://www.rrc-wr.com/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News