लवकर करा अर्ज, (South Eastern Railway) दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020

दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2020
दक्षिण-पूर्व रेल्वे भरती दक्षिण पूर्व रेल्वे भरती २०२० (दक्षिण पूर्व रेल्वे भारती २०२०) १787878 ट्रेड अ‍ॅप्रेंटिससाठी Zoneप्रेंटिसशिप Actक्ट, १ 61 .१ मधील विविध विभागात. 

जाहिरात क्र.: SER/P-HQ/PERS/Act Apprentices/2019-20

Total: 1778 जागा

पदाचे नाव:  अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT 

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोलकत्ता (पश्चिम बंगाल)

Fee:  General/OBC: 100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2020 (05:00 PM)

Online अर्ज करा: https://appr-recruit.co.in/2019-20/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News