लवकर करा अर्ज, (SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 January 2020

एसबीआय लिपिक भरती 2020
8134 ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन व विक्री) पदांसाठी एसबीआय लिपिक रिक्रूटमेंटस्ट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एसबीआय लिपिक भरती 2020, (एसबीआय लिपिक भारती 2020)

जाहिरात क्र.: CRPD/CR/2019-20/20

Total: 8134 जागा  (महाराष्ट्र: 865 जागा)

पदाचे नाव: ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: 750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

परीक्षा: 

पूर्व परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2020
मुख्य परीक्षा: 19 एप्रिल 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट: https://sbi.co.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News