लवकर करा अर्ज, (Saraswat Bank) सारस्वत बँकेत इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 January 2020

सारस्वत बँक भरती 2020
सारस्वत बँक रिक्रूटमेंट्स सारस्वत बँक, प्रीमियर मल्टी स्टेट आणि भारतातील सर्वात मोठी बँक सहकारी बँकांमध्ये सहा राज्यांत म्हणजेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि नवी दिल्ली येथे 281 पूर्ण संगणकीकृत शाखांचे मोठे जाळे आहे.

Total : 100 जागा

पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता : प्रथम वर्ग पदवीधर (B.Com., BCA, B.E. & BMS)  

वयाची अट : 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण : मुंबई / नवी मुंबई / ठाणे / बृहन्मुंबई & पुणे

Fee : 600/- 

परीक्षा (Online) : 27 जानेवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2020

Online अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/scbltdcjan20/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News