आजचं करा अर्ज; (PHD) सार्वजनिक आरोग्य विभागात इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 January 2020

विभागात 117 जागांसाठी भरती महाराष्ट्र आरोग्य विभा भारती 2020
महाराष्ट्र आरोग्य विभाग भारतीमहाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२०, महाराष्ट्र आरोग्य विभाग भारतीय भरती २०२० ११७ तज्ञांसाठी - महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ.

जाहिरात क्र.: 01/2020

Total: 117 जागा

पदाचे नाव: विशेषज्ञ – महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ

शैक्षणिक पात्रता: (i) MBBS  (ii) वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (iii) 03/05/07 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: 500/-   [मागासवर्गीय: 300/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 18 फेब्रुवारी 2020 

अधिकृत वेबसाईट: https://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5...

अर्ज करा : https://drive.google.com/file/d/1nMcJLuzJEL-wN3ztTtJ2EsS05VX3Ztn2/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News