लवकर करा अर्ज, (Indian Army) भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2020-48th कोर्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020

भारतीय सेना एनसीसी भरती 2020
इंडियन आर्मी एनसीसी रिक्रूटमेंट इंडियन आर्मी, एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2020 - 48 वा कोर्स, भारतीय सेना एनसीसी भरती 2020 (भारतीय सेना एनसीसी भारती 2020) 55 पदांसाठी. 

कोर्सचे नाव: NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2020-48th कोर्स

Total: 55 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. NCC स्पेशल एंट्री (पुरुष)  50
2.  NCC स्पेशल एंट्री (महिला)  05
  Total 55

शैक्षणिक पात्रता:

NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा  (iii) NCC प्रमाणपत्र.
Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर.
वयाची अट: जन्म 02 जुलै 1995 ते 01 जुलै 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2020 (1200 HRS)

अधिकृत वेबसाईट: https://www.indianarmy.nic.in/home

Online अर्ज करा: http://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News