लवकर अर्ज करा,(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘ट्रेनी इंजिनिअर’ पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

बीईएल भरती 2020
बीईएल भर्ती भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्रीमियर नवरत्न डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंतर्गत कार्यरत आहे. बीएलई भरती 2019 (बीईएल भारती 2020) 46 प्रशिक्षणार्थी अभियंता पदांसाठी. 

जाहिरात क्र.: 383/TE/HR/SW/2019-20 & 421/HR/RECT/TE/1920

Total: 46 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. ट्रेनी इंजिनिअर (Software) 25
2. ट्रेनी इंजिनिअर (MC Unit) 21
  Total 46

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी BE / B.Tech (कॉम्पुटर सायन्स)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)  (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी BE / B.Tech/B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/सिव्हिल)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)  (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

पद क्र.1: 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे 
पद क्र.2: 01 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे 
नोकरी ठिकाण: मछलीपट्टनम युनिट/संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: 200/-   [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

पद क्र.1: Manager (HR/ES & SW), Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru – 560013
पद क्र.2: Manager (HR), Bharat Electronics Limited, Post Box No.26, Ravindranath Tagore Road, Machilipatnam- 521 001, Andhra Pradesh
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:

पद क्र.1: 22 जानेवारी 2020 
पद क्र.2: 27 जानेवारी 2020 
अर्ज करा: http://www.bel-india.in/CareersGridbind.aspx?MId=29&LId=1&subject=1&link...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News