लवकर अर्ज करा,(APMC) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

एपीएमसी कोल्हापूर भरती 2019
एपीएमसी कोल्हापूर भरती कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, एपीएमसी कोल्हापूर भरती २०२०, एपीएमसी कोल्हापूर भारती २०२० कनिष्ठ लिपिक बांधकाम पर्यवेक्षक, शिपाई व वॉचमन पदांसाठी.

Total: 24 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. पद संख्या 12
2. बांधकाम पर्यवेक्षक 01
3. शिपाई 02
4. वॉचमन 09
  Total 24

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण  
पद क्र.2: B.E (सिव्हिल)  
पद क्र.3: 09 वी उत्तीर्ण  
पद क्र.4: 09 वी उत्तीर्ण  

वयाची अट: 

पद क्र.1: 18 ते 30 वर्षे 
पद क्र.2:18 ते 30 वर्षे 
पद क्र.3:18 ते 35 वर्षे 
पद क्र.4:18 ते 35 वर्षे 
नोकरी ठिकाण: कोल्हापूर

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, श्री शाहू मार्केट यार्ड मुख्य कार्यालय, कोल्हापूर.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट: http://apmckolhapur.com/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News