लवकर करा अर्ज,(AIIMS Nagpur) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत इतक्या जागांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020

एम्स नागपूर भरती 2020
एम्स नागपूर भर्ती अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, एम्स नागपूर भर्ती 2020 (एम्स नागपूर भारती 2020) 104 नर्सिंग ऑफिसर, प्राचार्य व व्याख्याता पदांसाठी.

जाहिरात क्र.: Admin/Rec./Regular/Nursing Officer/2019/AIIMS.NGP &  Admin/Rec./Regular/Nursing/2019/AIIMS.NGP 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. नर्सिंग अधिकारी (स्टाफ नर्स) 100
2. प्राचार्य (नर्सिंग) 01
3. व्याख्याता (नर्सिंग) 03
  Total 104

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: B.Sc. (Hons.) Nursing/B.Sc. Nursing किंवा समतुल्य किंवा GNM+ 02 वर्षे अनुभव 
पद क्र.2: (i) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी.  (ii)  10 वर्षे अनुभव 
पद क्र.3: (i) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी.  (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 10 फेब्रुवारी 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: नागपूर

Fee: General/OBC/ExSM: ₹1000/- [SC/ST: ₹800/- ,PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2020 (11:59 PM)

पद क्र.1: https://drive.google.com/file/d/1CW8XJhBfMalHBjWzIer3-Ee1K4GlV26m/view
पद क्र. 2 & 3: https://drive.google.com/file/d/1lk5VbRNBGpR6iweA3y8MEH4rRKTwHGgY/view
Online अर्ज करा: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/64076/Instruction.html

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News