जेईई मुख्य निकाल २०२० चं विश्लेषण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 13 September 2020

जेईई मुख्य निकाल २०२० चं विश्लेषण

जेईई मुख्य निकाल २०२० चं विश्लेषण

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नुकताच जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर केला. निकालासोबत जेईई मेनच्या टॉपरची राज्यनिहाय यादी सुध्दा अधिकृतसंकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे  तब्बल २४ विद्यार्थ्यांनी आपल्या मार्काचं शतक पुर्ण केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणांच्याबाबत शंका आहे, असे विद्यार्थी आपले गुण तपासण्यासाठी देऊ शकतात. भारतातील जेईई मेन परीक्षेसाठी ८.५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

भारतातील जेईई मेन परीक्षेत चांगली कामगिरी करणारी राज्य

तेलंगणा राज्यातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेत अधिक गुण मिळवत अव्वल क्रमांक मिळवला आहे. दुस-या क्रमांकावर दिल्ली राज्य राज्य आहे. तिस-या क्रमांकावर राजस्थान हे राज्य आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांचा क्रमांक लागत आहे.

१ तेलंगणा
२ दिल्ली
३ राजस्थान
४ आंध्र प्रदेश
५ हरियाणा
६ गुजरात
७ महाराष्ट्र

भारतातील जेईई मेन परीक्षेत खराब कामगिरी करणारी राज्य
१ अरूणाचल प्रदेश - ९७
२ अंदमान आणि निकोबार
३ दादरा आणि नगर हवेली
४ दमण आणि दीव -
५ आसाम
६ छत्तीसगड
७ गोवा
८ बिहार
९ चंदीगड

भारतातील जेईई मेन परीक्षेसाठी ८.५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. कोरोनाच्या काळात घाबरलेल्या अवस्थेत परीक्षा कशा होतील अशी चिंता पालकांना होती. परंतु परीक्षा व्यवस्थित झाली आणि निकाल चांगला असल्याने पालकवर्ग खुश आहे.

जेईई मेनचे टॉपर     राज्य

निसाग चढा - गुजरात
गुरकीरात सिंग - दिल्ली
दिव्यांशू अग्रवाल - हरियाणा
लढा जितेंद्रा - आंध्रप्रदेश
स्वयंम शशांक चुबे - महाराष्ट्र
निशांत अग्रवाल - दिल्ली
वायएसएस नायडू - आंध्रप्रदेश
एम. मुहेंदर राज - राजस्थान
पार्थ द्विवेदी - राजस्थान
हर्षवर्धन अग्रवाल - हरयाणा
तुषार शेठी - दिल्ली
वाढापल्ली नरशींमा - तेलंगणा
चिराग फालोर - दिल्ली
चगारी रेड्डी - तेलंगणा
तंडावर्ती साईशंकर - आंध्रप्रदेश
अखिल अग्रवाल - राजस्थान
अखिल जैन - राजस्थान
चुक्का तनुजा - तेलंगना
शिवा सागी - तेलंगना
दिती चंद्रा - तेलंगना
मोरेद्दीगिरी रेड्डी - तेलंगना
रचापल्ले अनिरूध्द - तेलंगना
रोंगाळे सिध्दार्था - तेलंगना
लक्ष गुप्ता - दिल्ली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News