अमला पॉल आता बॉलीवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020

लवकरच ती जिओ स्टुडिओज आणि विशेष फिल्म्सच्या बॅनरखाली पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत बरेच हिट चित्रपट करणारी अमला पॉल आता बॉलीवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पणाबरोबरच ती डिजिटलमध्येही पदार्पण करीत आहे.

लवकरच ती जिओ स्टुडिओज आणि विशेष फिल्म्सच्या बॅनरखाली पुष्पदीप भारद्वाज दिग्दर्शित एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता ताहिर राज भसीन, अभिनेत्री अमृता पुरी झळकणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News