IAS असले तरी माझी डिलीव्हरी सरकारी रुग्णालयातच व्हावी

यिनबझ टीम
Monday, 2 March 2020

आपण काहीवेळा बाळाच्या आणि त्याच्या आईच्या सुरक्षिततेचा विचार करून डिलीव्हरीच्या वेळी मोठ मोठ्या दवाखन्यांच्या शोधात असतो, मात्र रांचींच्या एका आयएएस अधिकाऱ्यांनी माझी डिलीव्हरी एका सरकारी दवाखण्यात व्हावी, असा प्रस्ताव ठेवल्यामुळे या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक केल जात आहे.

आयएएस अधिकाऱ्यांना खूप आरोग्य सेवा उपलब्ध असूनदेखील रांचीच्या आएएस अधिकारी डीसी किरण पासी यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सरकारी रुग्णालयात आपली डिलीव्हरी करून घेऊन बाळाला जन्म दिल्यामुळे सर्वसामान्यांच्या त्या आदर्श बनल्या आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी तत्पर असलेल्या आणि बिघाडलेल्या व्यवस्थेला सुरळीत करण्याच काम डीसी किरण पासी यांनी खूपदा केलं आहे. जर आपणही आपल्या बाळाला सरकारी रुग्णालयात जन्म दिला तर इतर सामान्य नागरिकांचा सरकारी रुग्णालयाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेलं. सर्व लोक सरकारी रुग्णालयामध्ये कमी खर्चामध्ये उपचार करून घेतील, या उद्देशाने रांची जिल्ह्यातील गोंडा येथे कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी डीसी किरण पासी यांनी हा निर्णय घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News