अजयने या चित्रपटाचे मानधन घेण्यास दिला नकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020

‘तान्हाजी...’च्या यशानंतर अजय किती मानधन घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते; पण राजमौली यांच्या मैत्रीखातर त्याने मानधन घेतले नाही. या चित्रपटात अजयसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भटही झळकणार आहेत.

अभिनेता अजय देवगणचा  ‘तान्हाजी ः द अनसंग वॉरिअर’ ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता तो राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात झळकणार आहे.

‘तान्हाजी...’च्या यशानंतर अजय किती मानधन घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते; पण राजमौली यांच्या मैत्रीखातर त्याने मानधन घेतले नाही. या चित्रपटात अजयसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भटही झळकणार आहेत.

 हा चित्रपट पुढच्या वर्षी तमीळ, तेलुगु, हिंदी, मल्याळमसह दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News