एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये इतक्या जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 23 August 2019
 • Total: 214 जागा 
 • नोकरी ठिकाण: मुंबई 
 • Fee: General/OBC: 500/- 
 • [SC/ST/ExSM: फी नाही]

Total: 214 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कस्टमर एजेंट  100
2 ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/एडमिन)   08
3 असिस्टंट (HR/एडमिन)   06
4 हॅंडीमन 100
  Total 214

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: पदवीधर व IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा किंवा अनुभव.
 2. पद क्र.2: MBA व 01 वर्ष अनुभव किंवा पदवीधर व 05 वर्षे अनुभव.
 3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) 02 वर्षे अनुभव.
 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मुंबई विमानतळावर 06 महिने अनुभव.

वयाची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी,  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत 
 2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत 
 3. पद क्र.3: 28 वर्षांपर्यंत 
 4. पद क्र.4: 28 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: General/OBC: 500/- 

[SC/ST/ExSM: फी नाही]

थेट मुलाखतीची तारीख & ठिकाण:  (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

पद क्र. पदाचे नाव  तारीख  ठिकाण 
1 कस्टमर एजेंट  13 सप्टेंबर 2019  Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, Airport Gate No.-5, Sahar, Andheri-E, Mumbai-400099
2 ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/एडमिन)   09 सप्टेंबर 2019 
3 असिस्टंट (HR/एडमिन) 09 सप्टेंबर 2019 
4 हॅंडीमन 14 सप्टेंबर 2019 

अधिकृत वेबसाईट: http://www.airindia.in/

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): http://shortlink.in/zRl 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News