एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये भरती

यीनबझ ऑनलाईन टिम
Thursday, 31 January 2019

AIATSL Recruitment 2019 ची भरती सुरू झाली असून यासाठी लवकरात लवकर तुम्ही अर्ज करू शकता. सविस्तर माहिती खालील प्रमाणे...

Total: 154 जागा

AIATSL Recruitment 2019 ची भरती सुरू झाली असून यासाठी लवकरात लवकर तुम्ही अर्ज करू शकता. सविस्तर माहिती खालील प्रमाणे...

Total: 154 जागा

पदाचे नाव: ज्युनिअर एक्झिक्युटिव (टेक्निकल): 04 जागा

कस्टमर एजंट: 150 जागा

शैक्षणिक पात्रता:  पद क्र.1:  BE/BTech (मेकॅनिकल /ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)

 

पद क्र.2: (i) पदवीधर  (ii) अनुभव असल्यास प्राधान्य 

वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत.   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोचीन विमानतळ

Fee: General/OBC: 500/-  [SC/ST/माजी सैनिक: फी नाही]

 

थेट मुलाखत: (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

पद क्र.1: 17 फेब्रुवारी 2019 

पद क्र.2: 18 फेब्रुवारी 2019 

 

मुलाखतीचे ठिकाण: Cochin International Aviation Services Ltd (CIASL), CIALAcademy XI/318E, Cochin International Airport Building Cochin Airport P.O. Nedumbassery, Ernakulam – 683 111

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News