अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2020

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 29 May 2020
  • शैक्षणिक पात्रता

 

Total :- पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव :- जिल्हा व्यवस्थापक (व्यवसाय विकास &/ किंवा जोखीम व्यवस्थापन)

शैक्षणिक पात्रता :- (i) कृषी/फलोत्पादन / ग्रामीण अभ्यास/कृषी-व्यवसाय व्यवस्थापन मध्ये 60% गुणांसह पदवी/डिप्लोमा [SC/ST: 55% गुण]   (ii) 02 वर्षे अनुभव   (iii) MS Office

वयाची अट :-  01 मे 2020 रोजी 40 वर्षांपर्यंत.

Fee :- General/EWS/OBC :- ₹400/-  [SC/ST :- ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  07 जून 2020

Online अर्ज :-  https://www.aicofindia.com/AICEng/Pages/AICContractualApp.aspx

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News