हल्ल्यानंतर इम्रान खानचे हे मिम्स होत आहेत वायरल

महेश घोलप
Tuesday, 26 February 2019

पाकिस्तानमधील बालाकोट भागातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर एक हजार किलोचे बॉम्ब फेकल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. १२-मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. हल्ल्य़ानंतर पाकिस्थानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सोशल मिडीयावर हे फोटो वायरल होत आहेत.
 
सध्या सोशल मिडियावरती चार फोटो प्रामुख्याने वायरल होताना दिसत आहेत. प्रत्येक फोटोमध्ये् पाकिस्थानच्या प्ंतप्रधानांची वेगवेगळी कृती दाखवण्यात आली आहे. तसेच काही फोटोंमध्ये कसे घाबरले आहेत याचं चित्र निर्माण केलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News