भारतानंतर चिनही मिशन मंगल साकारणार

यिनबझ टीम
Friday, 15 November 2019

महत्वाचे दुवे
2016 मध्ये चीनने आपल्या मंगळ मोहिमेवर औपचारिकपणे काम सुरू केले.
2020 मध्ये होईल या मोहिमेचू सुरूवात, चीनला मंगळावर पोहोचण्यास सात महिने लागतील.
2022 पर्यंत ते स्वतःचे मानवी-आधारित अंतराळ स्टेशन स्थापित करण्यास सक्षम असतील.

हुइलाई, रायटर्स - अंतराळात भारताशी स्पर्धा करणारा चीन देशही आता मंगळ मोहिमेबाबत गंभीर झाला आहे. गुरुवारी चीनच्या उत्तर हेबेई या ठिकाणी मंगळ उपग्रहाची यशस्वीरित्या चाचणी घेतली. चीनच्या राष्ट्रीय अवकाश प्रशासनाचे प्रमुख जैंग केजान यांनी परिक्षणापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले की मंगळ मोहिमेसाठी चीन योग्य दिशेने आहे.

 

महत्वाचे दुवे
2016 मध्ये चीनने आपल्या मंगळ मोहिमेवर औपचारिकपणे काम सुरू केले.
2020 मध्ये होईल या मोहिमेचू सुरूवात, चीनला मंगळावर पोहोचण्यास सात महिने लागतील.
2022 पर्यंत ते स्वतःचे मानवी-आधारित अंतराळ स्टेशन स्थापित करण्यास सक्षम असतील.

हुएलाई मध्ये चाचणी केली
मंगळावर जाणाऱ्या लँडरचे बीजिंगच्या उत्तर पश्चिम भागात असणाऱ्या हुएलाई स्थानकावर मंगळ उपग्रहाच्या काही चाचण्या पार पाडल्या. हे ठिकाण मंगळवारच्या असमान पृष्ठभागासारखे आहे ज्यावर लहान दगड आहेत. जैंग यांच्या मते, 2016 मध्ये चीनने मंगळ मोहिमेवर औपचारिकरित्या काम सुरू केले होते. जलपर्यटन आणि अडथळे दूर करण्याच्या चाचण्या मंगळ लँडरसाठी एक अवघड भाग असतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News