'ही' अभिनेत्री करणार ॲक्‍शन चित्रपट

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Monday, 29 April 2019

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावल्यानंतर अभिनेत्री पूजा हेगडे बॉलीवूडकडे वळली. हृतिक रोशनबरोबर तिने ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट केला. मात्र त्यानंतर तिने हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावल्यानंतर अभिनेत्री पूजा हेगडे बॉलीवूडकडे वळली. हृतिक रोशनबरोबर तिने ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट केला. मात्र त्यानंतर तिने हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवली.

पण आता पुन्हा एकदा ‘हाऊसफुल ४’सारख्या बिग बजेट चित्रपटासाठी तिच्या नावाची वर्णी लागली आहे. शिवाय साजिद नाडियादवाला यांच्या आगामी चित्रपटामध्ये पूजा झळकणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट एक ॲक्‍शनपट आहे आणि पूजा तिच्या चौकटीबाहेर जाऊन ॲक्‍शन सीन्स करण्याचा प्रयत्नही यात करणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News