अभिनेत्री तेजश्री प्रधान हिंदी चित्रपटात पदार्पणासाठी सज्ज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 February 2020

मराठी मालिकांमुळे नावारूपाला आलेल्या तेजश्री प्रधानने उंच भरारी घेतली आहे. तिने थेट बॉलीवूड गाठलं आहे. ‘बबलू बॅचलर’ या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे.

मराठी मालिकांमुळे नावारूपाला आलेल्या तेजश्री प्रधानने उंच भरारी घेतली आहे. तिने थेट बॉलीवूड गाठलं आहे. ‘बबलू बॅचलर’ या हिंदी चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

यामध्ये तिची लक्षवेधी झलक आहे. अग्निदेव चॅटर्जी दिग्दर्शित या चित्रपटात शरमन जोशीबरोबर तेजश्री मुख्य भूमिकेत असून, पूजा चोप्राही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News