ही अभिनेत्री म्हणते,आजकालच्या नवीन नट्यांचा मला प्रचंड त्रास. 

स्वप्नील नावडकर
Wednesday, 1 January 2020

स्वतःच्या पडत्या काळात फेसबुक द्वारे नीना गुप्ता यांनी आपल्याला काम मिळावे असे आवाहन केले होते.

मुंबई : आजकालच्या नवीन नट्या मला पाहून बऱ्याच वैतागत असून त्यांचा  माझ्यामुळे  बराच जळफळाट होत आहे. असा धक्कादायक आरोप अभिनेत्री नीना गुप्ता यांनी केला आहे. नीना गुप्ता यांनी स्वतःच्या आयुष्यातला बॅड पॅच विसरत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे.

स्वतःच्या आयुष्यातील कटू आठवणींना फाटा दे एक नवीन इनिंग नीना गुप्ता यांनी चालू केली असून "बधाई हो" "मुल्क"अशा सिनेमामधून दमदार पदार्पण केले आणि उत्तम अशा भूमिकादेखील साकारल्या. पण माझा हा वाढता उत्कर्ष पाहून लोकांना याचा फार त्रास होत असल्याचे मत एका  वृत्त संस्थेशी बोलताना केले.

स्वतःच्या पडत्या काळात फेसबुक द्वारे नीना गुप्ता यांनी आपल्याला काम मिळावे असे आवाहन केले होते.

नीना गुप्ताची हतबलता पाहून तिला काही चित्रपटामध्ये कामाची संधी देखील मिळाली. त्यांनी केलेल्या कामाची दाखल घेत त्यांच्यवर कौतुकाचा वर्षाव देखील होतोय. 
परंतु चित्रपट सृष्टीतील नवीन अभिनेत्रींना याचवाईट वाटत असून त्यांचा प्रचंड जळफळाट होत असल्याची भावना नीना गुप्ता यांनी केली 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News