ही अभिनेत्री म्हणते, लग्न झालेल्या पुरूषावरती प्रेम करू नका? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

उत्तराखंड - लग्न  झालेल्या मुलीशी कधीही लग्न करू नका, कारण "त्यामुळे मी अधिक त्रास सहन केला आहे" असा सल्ला प्रसिध्द अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या चाहत्यांना दिला. उत्तराखंडच्या मुक्तेश्वरमध्ये त्यांनी एक तयार केला आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर अधिक धमाकुळ घालत आहे. 

व्हिडिओच्या पुर्वाधात अभिनेत्रीने विवाहबाह्य संबंध कसे ठेवले जातात हे सुध्दा सांगितले आहे. 

विवाहीत पुरूष सांगते आम्ही कित्येक महिन्यांपासून एकत्र राहत नाही, कारण त्याची पत्नी त्याला आवडत नाही, त्यामुळे आम्ही विभक्त आहोत. त्यामुळे मुली त्यांच्या प्रेमात पडतात. पण जेव्हा बायकोपासून वेगळे व्हायला सांगितलं जातं. तेव्हा तो मुलाचं कारण देतो अशा सर्व उदाहरण नीना गुप्ता यांनी सांगितली आहेत. 

#sachkahoontoe

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

जेव्हा काही रात्री त्यांच्यासोबत घालवता, सुट्टीमध्ये त्याच्यासोबत फिरायला जाता. त्यांच्याशी लग्न करायला तयार सुध्दा असता. तेव्हा बायकोपासून घटस्फोट घ्यायला सांगितल्यानंतर तो तेवढं सोप्प नसल्याचं सांगतो. कारण बॅंक अकाऊंट आणि इतर गोष्टीमध्ये अशी कारण सांगितली जातात की त्याला घटस्फोट घे अशी म्हणायला तरूणी घाबरते.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News