अभिनेत्री रुचिरा घोरमोरेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

अभिनेत्री रुचिरा घोरमोरे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ‘वाजवूया बॅंड बाजा’ चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात ती डॉक्‍टरांच्या प्रिया नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.

‘पाणी पंचायत’ या लघुपटामुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री रुचिरा घोरमोरे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ‘वाजवूया बॅंड बाजा’ चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात ती डॉक्‍टरांच्या प्रिया नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.

अभिनेता मंगेश देसाई यांच्यासोबत ती स्क्रीन शेअर करणार असून, या चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी, चिन्मय उदगीरकर, प्रकाश गायकवाड, अभिनेत्री प्रीतम कागणेसारखे कलाकार आहेत. शिवाजी लोटन पाटील यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News