अभिनेत्री प्राजक्ता माळी रिलेशनशिपमध्ये?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिची युरोप ट्रिप एन्जॉय करतेय
  • पण सध्या प्राजक्ताची हि ट्रिप एका वेगळ्या कारणासाठी चर्चित आली आहे. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिची युरोप ट्रिप एन्जॉय करतेय. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्राजक्ताने तिच्या ट्रिप बद्दल सर्वाना वेळोवेळी अपडेट डेली. पण सध्या प्राजक्ताची हि ट्रिप एका वेगळ्या कारणासाठी चर्चित आली आहे. 

ह्याच मगच कारण म्हणजे प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केलेले फोटो. तिने एका मुलाबरोबर शेअर केलेले फोटो आणि त्याला दिलेलं कॅप्सशन चर्चेत आहे. युरोप च्या गल्ल्यांमध्ये रोमँटिक फोटो नाही काढले तर मग काय फायदा असं  कॅप्सशन तिने फोटो ला देल. हे कॅप्सशन वाचून फोटोमधला मुलगा तिचा बॉयफ्रेंड आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगतेय. प्राजक्ता चे फॅन देखील त्याची मते मांडत आहे. पण हे कॅप्सशनएवढच नसून तिने पुढे म्हंटल आहे. thank you @cycle_chalak for being my photo partnerand clicking numerous pictures of mine on this "Europe" trip of @cyc_traveller
you did it well BRO.. and yes you have the coolest name "chhatrapal".be the one always... 

 पण फोटो मधील पहिलं कॅप्सशन वाचून लोकांना तो तिचा बॉयफ्रेंड आहे असा गैरसमज सर्वाना झाला पण नंतर  कॅप्सशनमधील ब्रो शध्द वाचून तो तिचा बॉयफ्रेंड नसावा असंहि अनेकांना वाटलं. पण हे फोटो बघून काही जण निराशहि झाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News