अभिनेत्री पूजा हेगडे आता भाईजान सोबत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 February 2020

आता तिची सलमान खानबरोबर ऑनस्क्रीन काम करण्यासाठी निवड झाली आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटामध्ये ती सलमानबरोबर काम करणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे ओढा असलेल्या पूजा हेगडेने ‘मोहेंजोदारो’, ‘हाऊसफुल ४’ चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकारल्या. आता तिची सलमान खानबरोबर ऑनस्क्रीन काम करण्यासाठी निवड झाली आहे.

‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटामध्ये ती सलमानबरोबर काम करणार आहे. या चित्रपटाचे निर्माते-लेखक साजिद नाडियाडवाला यांनीच याबाबत खुलासा केला आहे. २०२१ च्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News