‘स्वामिनी’ या मालिकेमध्ये एण्ट्री करणार अभिनेत्री नीना कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020

आता त्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेमध्ये एण्ट्री करणार आहेत. या मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई यांची भूमिका त्या साकारणार आहेत.

वयाची साठी ओलांडूनही तितक्‍याच नव्या जोमाने आणि उत्साहाने काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे नीना कुलकर्णी. रंगभूमीपासून ते चित्रपट, मालिकांपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आजही नवनवीन भूमिका आणि नवे प्रयोग करू पाहणाऱ्या नीना एकापाठोपाठ एक प्रोजेक्‍ट करण्यात व्यस्त आहेत.

आता त्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेमध्ये एण्ट्री करणार आहेत. या मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई यांची भूमिका त्या साकारणार आहेत. यामध्ये त्यांचा बदलता लूकही पाहायला मिळणार आहे. शिवाय त्यांचे काही चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News