'या' अभिनेत्रीची मालिकांकडे वाटचाल  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 December 2019

हिंदी मालिकांमधील बरेच कलाकार नंतर बॉलिवूडमध्ये जातात; मात्र रिया शुक्‍लाच्या करिअरची सुरुवातच हिंदी चित्रपटांपासून झाली. नावाजलेल्या चित्रपटांमध्ये काही महत्त्वपूर्ण भूमिका केल्यानंतर आता ती मालिकांकडे वळली आहे.

कलर्स हिंदीवरील ‘नाटी पिंकी की लंबी लव्ह स्टोरी’ या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. रिया म्हणते, ‘माझ्या कुटुंबामध्ये मी एकटीच या क्षेत्रामध्ये आहे. याआधी बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

पण मालिकेमध्ये काम करण्याचा मला अनुभव नव्हता. ही माझी पहिलीच मालिका आहे. एक प्रेमकथा मी छोट्या पडद्यावर घेऊन येत आहे.’ रियाचा आता प्रवास सुरू झाला आहे. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News