अभिनेता सूरज पांचोली लवकरच ‘हवा सिंह’ चित्रपटात झळकणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020

आता तो लवकरच ‘हवा सिंह’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध बॉक्‍सर हवा सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यात सूरज हवा सिंह यांची भूमिका साकारत आहे.

अभिनेता सूरज पांचोलीने ‘हिरो’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तो ‘जीफ बीफ’ आणि ‘डिम डिम लाईट्‌स’ या म्युझिक व्हिडीओमध्येही झळकला.

आता तो लवकरच ‘हवा सिंह’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध बॉक्‍सर हवा सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यात सूरज हवा सिंह यांची भूमिका साकारत आहे.

नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आणि ते अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News