अभिनेता शशांक केतकर नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 January 2020

अभिनेता शशांक केतकरची शंतनु रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटासाठी वर्णी लागली आहे. शशांक सांगतो, ‘या चित्रपटाचा निर्माता अक्षय बर्दापूरकर आणि मी एका वेगळ्या कामासाठी भेटलो.

त्याच वेळी त्याने सहजपणे या चित्रपटाची संहिता मला वाचून दाखवली. यामधीलच एक भूमिका तू करणार का, असे त्याने मला विचारले. चित्रपटाची कथाही फारच वेगळी असल्याने मीही चित्रपटासाठी लगेचच होकार दिला.’ या चित्रपटाच्या निमित्ताने शशांकचं एक नवं रूप प्रेक्षकांसमोर येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News