अभिनेता संजय शेजवळ आता चित्रपटामध्ये झळकणार... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020

आता लवकरच तो ‘इभ्रत’ या चित्रपटात मल्हार या कुस्तीपटूची भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी त्याने मेहनत घेतली आहे. याबाबत संजय सांगतो, ‘चित्रपटातील मल्हार या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी फक्त जिम न करता फंक्‍शनल आणि क्रॉसफिट वर्कआऊट करायचो.

वेगवेगळ्या मालिकांधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता संजय शेजवळ त्यानंतर अनेक चित्रपटांमध्येही झळकला. आता लवकरच तो ‘इभ्रत’ या चित्रपटात मल्हार या कुस्तीपटूची भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी त्याने मेहनत घेतली आहे.

याबाबत संजय सांगतो, ‘चित्रपटातील मल्हार या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी फक्त जिम न करता फंक्‍शनल आणि क्रॉसफिट वर्कआऊट करायचो. टायर ग्रिप वर्कआऊट यांमधील ॲडवान्स वर्कआऊट आणि दिवसातून दोनदा जिमला जायचो. सायकलिंग-योगाही करतो.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News