अभिनेता राजकुमार रावने आता हॉलीवूड चित्रपटामध्ये झळकणार  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 January 2020

तो म्हणतो, ‘‘अनुराग बासचा ‘लूडो’, जान्हवी कपूरबरोबर ‘रुही अफजा’, हंसल मेहताचा ‘छलांग’ असे हिंदी चित्रपट मी करत आहे. शिवाय माझा पहिला हॉलीवूड चित्रपट ‘द वाइट टायगर’कडेही मी अधिक लक्ष देतो.’’

राजकुमार रावने दहा वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये एकाच साच्यात स्वतःला साचेबंद न करता जरा हटके आणि प्रेक्षकांना भावतील अशा भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या.

आता तर त्याच्याकडे तब्बल तीन ते चार चित्रपट आहेत. आणि फक्त बॉलीवूडच नव्हे तर हॉलीवूड चित्रपटातही तो काम करतो आहे.

तो म्हणतो, ‘‘अनुराग बासचा ‘लूडो’, जान्हवी कपूरबरोबर ‘रुही अफजा’, हंसल मेहताचा ‘छलांग’ असे हिंदी चित्रपट मी करत आहे. शिवाय माझा पहिला हॉलीवूड चित्रपट ‘द वाइट टायगर’कडेही मी अधिक लक्ष देतो.’’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News