अभिनेता लोकेश गुप्ते नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 February 2020

‘एक सांगायचयं... अनसेड हार्मोनी’ या चित्रपटातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. आता लवकरच तो ‘ऋणानुबंध’ या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीमधील बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत अभिनेता लोकेश गुप्ते हिंदीमधील काही महत्त्वाच्या चित्रपटात झळकला.

‘एक सांगायचयं... अनसेड हार्मोनी’ या चित्रपटातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. आता लवकरच तो ‘ऋणानुबंध’ या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश करणार आहे. निर्मिती लोकेशसह अनिरबान सरकार, स्वप्नील पोतदार, महेश जाऊरकर यांची आहे. हा चित्रपट येत्या १३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News