अभिनेता कार्तिक आर्यन नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

आता लवकरच तो प्रेक्षकांना एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार असून, तो एक ॲक्‍शन चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे. ‘तान्हाजी ः द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्यासोबत त्याने एक ॲक्‍शन चित्रपट साईन केल्याची चर्चा आहे.

बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यनने रोमान्स, ड्रामा, कॉमेडीसारख्या जॉनरच्या चित्रपटात काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

आता लवकरच तो प्रेक्षकांना एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार असून, तो एक ॲक्‍शन चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे.

‘तान्हाजी ः द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्यासोबत त्याने एक ॲक्‍शन चित्रपट साईन केल्याची चर्चा आहे. चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात आहे.

सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू असून लवकरच या चित्रपटाच्या अभिनेत्रीचीही निवड केली जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News